आपण पृथ्वीवरून शुक्र कोणत्या वेळी पाहू शकतो?www.marathihelp.com

शुक्र पृथ्वीहून जास्त सूर्याजवळ असल्यामुळे आकाशात नेहमी सूर्याच्या दिशेकडे दिसतो. त्यामुळेच तो पहाटे किंवा संध्याकाळी क्षितिजावर दिसू शकतो. जर तो जास्त प्रखर बनला तर दिवसाही दिसू शकतो. शुक्र हा सूर्य व चंद्रापाठोपाठ पृथ्वीवरून तेजस्वी दिसणाऱ्या चांदण्यांत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 14:38 ( 1 year ago) 5 Answer 81472 +22