आपण आपल्या दैनंदिन जीवनात पाण्याचा वापर कसा करतो?www.marathihelp.com

पाणी केवळ पिण्यासाठी वापरले जात नाही, पाण्याचा वापर वेगवेगळ्या प्रकारे केला जातो जसे की पाण्यामध्ये अनेक सजीव आपले जीवन जगत असतात. तसेच घर कामासाठी म्हणजे भांडी घासण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, साफसफाई करण्यासाठी, स्वयंपाक करण्यासाठी पाणी वापरले जाते. याशिवाय औद्योगिक क्षेत्रामध्ये पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 14:30 ( 1 year ago) 5 Answer 81097 +22