आधुनिक स्त्रीवाद म्हणजे काय?www.marathihelp.com

स्त्रीला गुलाम म्हणूनच वागविणे कसे योग्य आहे याचे उदात्तीकरण करण्यात आले आहे. स्त्री शोषणास अनुकूल अशी व्यवस्था समाजात निर्माण करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या लिंग भेदाच्या विरुद्धची कृतिशील चळवळ म्हणजे स्त्रीवाद.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 11:37 ( 1 year ago) 5 Answer 97083 +22