आधुनिक अर्थशास्त्राच्या किती शाखा आहेत?www.marathihelp.com

आधुनिक अर्थशास्त्राच्या किती शाखा आहेत?
अर्थशास्त्राच्या काही प्रमुख शाखा :

कृषी अर्थशास्त्र
विकास आणि संशोधन अर्थशास्त्र
आंतराष्टीय अर्थशास्त्र
स्थूल अर्थशास्त्र
सूक्ष्म अर्थशास्त्र
सार्वजानिक आयव्यय
गणिती अर्थशास्त्र
वर्तुणुकीचे अर्थशास्त्र
पर्यावरणीय अर्थशास्त्र
अर्थमिती
श्रमाचे अर्थशास्त्र
मौद्रिक अर्थशास्त्र

solved 5
General Knowledge Friday 9th Dec 2022 : 11:30 ( 1 year ago) 5 Answer 7000 +22