आदिवासी विकासासाठी कोणत्या योजना आहेत?www.marathihelp.com

शबरी आदिवासी घरकूल योजना
या शबरी घरकुल योजना अंतर्गत लाभार्थ्यांना सर्व सुविधा व सोयीसह पक्के घर हे बांधून देण्यात येत आहे. या योजने अंतर्गत 269.00 चौ. फू. चटई क्षेत्र असलेले पक्के घरकुल बांधून देण्यात येत आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 11:06 ( 1 year ago) 5 Answer 123433 +22