आग्र्याच्या कैदेत शिवराय बरोबर कोण कोण राहिले?www.marathihelp.com

सोबत राजपुत्र संभाजी राजे ,पाच वरिष्ठ अधिकारी , शंभर ईतर नोकर – चाकर व अडीचशे घोडेस्वार बरोबर घेतले होते . महाराजांचा सरंजाम मोठा आकर्षक व वैभवशाली होता .

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 10:28 ( 1 year ago) 5 Answer 42808 +22