आग लागल्यास सुरक्षा रक्षकाची जबाबदारी काय?www.marathihelp.com

एखाद्या ठिकाणी आग लागली किंवा इमारत कोसळली, तर या स्वयंसेवकांचं पहिलं काम असतं ते म्हणजे, संबंधित भाग इतरांसाठी बंद करणं! पोलीस, अग्निशमन दल यांना तातडीनं पाचारण करायला हवं. हे फक्त स्वयंसेवकांचं काम नाही, तर सामान्य नागरिकांचीही जबाबदारी आहे. सामान्य नागरिकांचं सहकार्य मिळालं, तर आमचं काम उत्तम होतं

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 10:45 ( 1 year ago) 5 Answer 72172 +22