आंतरराष्ट्रीय संबंधांचा विकास काय आहे?www.marathihelp.com

शत्रुत्वाच्या,मित्रत्वाच्या वा अन्य प्रकारच्या संबंधासंबंधी जागृत राहणे, विविध देशांशी येणाऱ्या विविध प्रकारच्या संबंधात सूत्रबद्धता आणून त्यासाठी पत्रव्यवहार, वाटाघाटी इ. मार्गांनी आंतरराष्ट्रीय सहकार्य निर्माण करणे, प्रवासी, व्यापार, वाहतूक, आर्थिक व्यवहार इत्यादींची आवश्यक ती व्यवस्था लावणे इ.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 17:01 ( 1 year ago) 5 Answer 118482 +22