आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र म्हणजे काय?www.marathihelp.com

आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र म्हणजेच आयएफएससी हे एक कार्यक्षेत्र आहे, जिथे निवासी आणि अनिवासी भारतीयांना परकीय चलन व्यवहार सेवा दिली जाते. गिफ्ट आयएससीला एक परदेशी प्रदेशाचा दर्जा दिला जाईल, जिथे परकीय चलनातच व्यवहार होईल.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 10:04 ( 1 year ago) 5 Answer 22209 +22