आंतरराष्ट्रीय प्रणाली म्हणजे काय आणि त्याचा आंतरराष्ट्रीय संबंधांवर कसा प्रभाव पडतो?www.marathihelp.com

दोन सार्वभौम राष्ट्रांमध्ये राजकीय, आर्थिक, औद्योगिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत येणाऱ्या सलोख्याच्या, तटस्थतेच्या किंवा संघर्षाच्या संबंधाना व्यापक अर्थाने 'आंतरराष्ट्रीय संबंध' असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 13:29 ( 1 year ago) 5 Answer 61224 +22