आंतरराष्ट्रीय कायदा हा खरा कायदा का नाही?www.marathihelp.com

त्यांच्या मताप्रमाणे आंतरराष्ट्रीय कायदा राष्ट्राराष्ट्रांमधील असून त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ नसला, तरी त्या कायद्याच्या वैध स्वरूपाला अडथळा येत नाही. ते म्हणतात की तो कायदा म्हणजे फक्त नीतिनियम नव्हेत. तो जरी विधिमंडळात तयार झाला नसला, तरी त्याची उगमस्थाने अनेक आहेत.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 17:02 ( 1 year ago) 5 Answer 66217 +22