आंतरराष्ट्रीय कायदा PDF म्हणजे काय?www.marathihelp.com

सार्वजनिक आंतरराष्ट्रीय कायदा म्हणजे राष्ट्राराष्ट्रांतील संबंध अगर व्यवहार नियंत्रित करणारा कायदा. हा कायदा राष्ट्रे आपणावर बंधनकारक आहे असे मानतात. तो स्वदेशीय कायद्याहून बराच भिन्नआहे. स्वदेशीय कायदा ज्या व्यक्तींना तो लागू असतो त्यांपेक्षा श्रेष्ठ असतो.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 17:02 ( 1 year ago) 5 Answer 66221 +22