अॅमेझॉन नदी कोणत्या देशात सुरू होते आणि ती कोणत्या देशात संपते?www.marathihelp.com

ॲमेझॉन नदीचा उगम पेरू देशातल्या ॲण्डीझ पर्वतरांगेमधील नेव्हादो मिस्मी ह्या एका डोंगरमाथ्यावर होतो तर नदीचे मुख ब्राझील देशात अटलांटिक महासागरामध्ये आहे.

solved 5
भौगोलिक Friday 17th Mar 2023 : 14:22 ( 1 year ago) 5 Answer 80732 +22