अॅडम स्मिथचा आर्थिक विकासाचा सिद्धांत काय आहे?www.marathihelp.com

कोणत्याही देशाची आर्थिक प्रगती ही उपभोग्य वस्तू व त्यांचे विविध प्रकार आणि पुरवठा यांवर अवलंबून असते. कोणत्याही देशाच्या अधिकाधिक विकासासाठी मुक्त व्यापार आवश्यक आहे; कारण अशा व्यापारामुळे अनेक वस्तूंची निर्मिती होते. त्याने वेल्थ ऑफ नेशन्स या ग्रंथाद्वारे तत्कालीन आर्थिक जीवन शब्दरूपाने साकार केले.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 11:22 ( 1 year ago) 5 Answer 96441 +22