अशोक चक्र काय दर्शवते?www.marathihelp.com

अशोकचक्र म्हणजे 'धम्माने प्रेरित असलेल्या सदाचरणाचे चक्र. ' सम्राट अशोकांचे चक्र म्हणजे धम्मचक्राचेच रूप समजले जाते. या चक्राला २४ आरे असतात. मौर्य साम्राज्याच्या अनेक अवशेषांवर असे अशोकचक्र मोठ्या प्रमाणात कोरलेले आहे.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 13:14 ( 1 year ago) 5 Answer 100787 +22