अर्थशास्त्रानुसार अर्थशास्त्र म्हणजे काय?www.marathihelp.com

अर्थशास्त्र एक सामाजिक शास्त्र असून ते 'सेवा व उत्पादनांच्या' निर्मिती, वितरण आणि वापर या विषयाची माहिती देते. इंग्रजीत अर्थशास्त्राला 'इकॉनॉमिक्स' (Economics) म्हणतात. Economics हा शब्द ग्रीक शब्द (Oikonomia) ओईकोनोमिया पासून आला आहे. ज्याचा अर्थ होता - घरगुती व्यवस्थापन करणे.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 16:39 ( 1 year ago) 5 Answer 53489 +22