अर्थशास्त्रात मागणी विश्लेषण म्हणजे काय?www.marathihelp.com

मागणी म्हणजे अशी इच्छा जिला खरेदी शक्तीचे पाठबळ आणि ते खर्च करण्याची मानसिक तयारी असते . अशा इच्छेचे रूपांतर मागणीत होते . उदा. एखाद्या व्यक्तीला दूरदर्शन संच खरेदी करण्याची इच्छा असेल पण त्यासाठी पुरेशी क्रयशक्ती उपलब्ध नसेल तर ती केवळ इच्छा असेल मागणी नाही

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 12:57 ( 1 year ago) 5 Answer 99980 +22