अर्थव्यवस्थेचे स्वरूप काय आहे?www.marathihelp.com

अर्थव्यवस्था हे एक प्रकारचे सामाजिकशास्त्र आहे. अर्थशास्त्र वस्तू आणि सेवा यांच्या उत्पादन, वितरण आणि वापराचे विश्लेषण करते. अॅडम स्मिथ यांच्या मते – 'अर्थशास्त्र म्हणजे राष्ट्राच्या संपतीच्या स्वभाववैशिष्ट्यांची आणि कारणांची चिकित्सा होय.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 10:15 ( 1 year ago) 5 Answer 42302 +22