अर्थव्यवस्थेचे एकूण किती प्रकार पडतात?www.marathihelp.com

अर्थव्यवस्थांचे प्रमुख प्रकार
आधुनिक काळातील अर्थव्यवस्थांचे स्थूलमानाने मुक्त वा अनिर्बंध, फॅसिस्ट, समाजवादी ध्येयाची संमिश्र अर्थव्यवस्था व साम्यवादी अर्थव्यवस्था असे चार प्रकार पडतात.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 14:40 ( 1 year ago) 5 Answer 114723 +22