अरुणाचल प्रदेश अद्वितीय काय आहे?www.marathihelp.com

अरुणाचल प्रदेश हे भारताच्या ईशान्य भागातील एक प्रमुख राज्य आहे. हे राज्य भारताच्या अगदी पूर्वेला येत असल्याने भारतात सर्वात आधी सूर्य या राज्यात उगवतो, म्हणून राज्याला अरुणाचल प्रदेश म्हणजेच सर्वप्रथम सू्र्य उगवणारा प्रदेश हे नाव मिळाले आहे.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 11:39 ( 1 year ago) 5 Answer 97157 +22