अमेरिकेला किती सीमा आहेत?www.marathihelp.com

अमेरिकेची राजधानी 'वॉशिंग्टन डी.सी. ' (वाॅशिंग्टन, डिस्ट्रिक्ट कोलंबिया) येथे आहे. अमेरिकेत ५० राज्ये असून केंद्रीय स्तरावरील राष्ट्राध्यक्ष हा राष्ट्रप्रमुखपद भूषवतो. भौगोलिकदृष्ट्या कॅनडा, मेक्सिको हे अमेरिकेचे शेजारी देश आहेत, तसेच अमेरिकेच्या सागरी सीमा रशिया, कॅनडा व बहामाज् ह्या देशांना लागून आहेत.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 13:11 ( 1 year ago) 5 Answer 100691 +22