अमेरिकेच्या प्रतिनिधी सभेची गणसंख्या किती आहे?www.marathihelp.com

अमेरिकेच्या सर्व राज्यांतील एकूण ४३५ प्रतिनिधी ह्या सभागृहसाठी निवडले जातात. प्रत्येक राज्याच्या लोकसंख्येप्रमाणे त्या राज्यामधील प्रतिनिधींची संख्या ठरवली गेली आहे.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 13:55 ( 1 year ago) 5 Answer 15034 +22