अमेरिकेचे परराष्ट्र धोरण काय आहे?www.marathihelp.com

अमेरिकेचे परराष्ट्रीय धोरण नेहमी वास्तववादावर आधारित असते. ज्याप्रमाणे भारत व इराणला अफगाणीस्तानचा विकास अभिप्रेत आहे, त्याचप्रमाणे अमेरिकेला अफगाणीस्तानात आर्थिक व राजकीय स्थैर्य अपेक्षीत आहे.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 16:45 ( 1 year ago) 5 Answer 65857 +22