अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष कोण?www.marathihelp.com

मराठी भाषेसाठी प्रयत्न
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी महाराष्ट्र सरकारने रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमून ५०० पानांचा अहवाल भारतीय केंद्र सरकारकडे सादर केला होता.

solved 5
राजनीतिक Wednesday 15th Mar 2023 : 10:59 ( 1 year ago) 5 Answer 43876 +22