अनुसूचित जमाती मध्ये कोण कोण येते?www.marathihelp.com

महाराष्ट्रात सह्याद्रीच्या परिसरातील आगरी, कातकरी, कोकणा, महादेव कोळी, ठाकूर, वारली, खानदेशातील भिल्ल आणि विदर्भातील गोंड ह्या जमाती मोठ्या आहेत.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 09:49 ( 1 year ago) 5 Answer 91795 +22