अनुवांशिक विकार म्हणजे काय?www.marathihelp.com

गुणसूत्रांतील अपसामान्यतेमुळे किंवा जनुकांमधील उत्परिवर्तनामुळे निर्माण झालेले आजार म्हणजे आनुवंशिक विकृती. गुणसूत्रांच्या संख्येत किंवा संरचनेत बदल झाल्याने या विकृती उद्भवतात आणि शरीराच्या कार्यात बिघाड होतो.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 13:59 ( 1 year ago) 5 Answer 113779 +22