अनुवंश व परिस्थिती म्हणजे काय?www.marathihelp.com

प्रत्यक्ष शारीरिक वा मानसिक गुणांचे नव्हे, तर त्या गुणांत विकसित होऊ शकणाऱ्या बीजांचे अथवा बीजरूप मूळ प्रवृत्तींचे परिवाहन मातापित्यांकडून बालकांमध्ये होत असते. या परिवाहित होणाऱ्या मूळ प्रवृत्ती म्हणजेच अनुवंश होय आणि या अनुवंशाच्या विकसनकार्यास पोषक वा बाधक ठरणारी परिस्थिती म्हणजे आसमंत अथवा परिसर होय.

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 14:47 ( 1 year ago) 5 Answer 4225 +22