अध्ययनशील समाज म्हणजे काय?www.marathihelp.com

अध्ययनशील समाज म्हणजे काय?

अध्ययनशील समाज समाजातील प्रत्येक घटकाने स्वतःच अध्ययन करणे, समाजातील नवनवीन बाबींचा अभ्यास करणे, नवीन दृष्टिकोन, नवे विचार, वैज्ञानिक दृष्टी या संदर्भांतील ज्ञान स्वतः अध्ययनकर्ता़ समजून शिकत राहणे, या शिक्षण प्रक्रियेस शिकणारा समाज किंवा अध्ययनशील समाज असे म्हटले जाते.

solved 5
सामाजिक Tuesday 6th Dec 2022 : 16:55 ( 1 year ago) 5 Answer 5201 +22