अतिक्रमण म्हणजे काय?www.marathihelp.com

कायद्याच्या परिभाषेप्रमाणे दुसऱ्यांच्या शरीरास वा स्थावर किंवा जंगम वस्तूस प्रत्यक्ष व बलपूर्वक इजा वा अपाय करणे म्हणजे अतिक्रमण. सामान्य जनांमध्ये मात्र 'दुसऱ्याच्या स्थावरावरील अवैध आक्रमण' या अर्थीच अतिक्रमण हा शब्द रूढ आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 09:32 ( 1 year ago) 5 Answer 21074 +22