अटलांटिक महासागर एक गोष्ट आहे की एक जागा आहे?www.marathihelp.com

अटलांटिक महासागर इंग्रजी एस (S) आकारात असून, त्याच्या पश्चिमेला अमेरिका आणि पूर्वेला युरोप आणि आफ्रिका खंड आहेत. हा महासागर उत्तरेला आर्क्टिक महासागराला मिळतो, तर नैरृत्येला पॅसिफिक महासागर, आग्नेयेला हिंदी महासागर, आणि दक्षिणेला दक्षिणी महासागर/ दक्षिणी समुद्र यांना मिळतो.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 12:19 ( 1 year ago) 5 Answer 46504 +22