अजैविक पदार्थ काय मानले जाते?www.marathihelp.com

अजैविक घटकांत हवा, पाणी, मृदा, खडक इ. भौतिक आणि रासायनिक घटकांचा समावेश होतो. या घटकांच्या प्रमाणात बदल झाल्यास त्याचा सजीवांच्या गणसंख्येवर विपरीत परिणाम होतो. सजीवाच्या प्रत्येक प्रजातीमध्ये अजैविक घटकांचा परिणाम सहन करण्याची एक मर्यादा असते.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 12:59 ( 1 year ago) 5 Answer 112319 +22