अंतर संवाद म्हणजे काय?www.marathihelp.com

अंतर व्यक्ती संवाद हा व्यक्ती-व्यक्ती किंवा व्यक्ती व छोट्या गटातील संवाद आहे. मौखिक व अमौखिक पद्धतीने होणारया या संवादात माहिती आणि भावनांचे आदान-प्रदान होते.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 16:34 ( 1 year ago) 5 Answer 36243 +22