अंगणवाडी सेविका म्हणजे काय?www.marathihelp.com

पोषण व आरोग्य शिक्षण
मनुष्यबळ -प्रत्येक अंगणवाडीत एक सहायिका, एक अंगणवाडी सेविका असते. या शिवाय पर्यवेक्षिका ,गटपातळीवर सीडीपीओ, आणि जिल्हा पातळीवर उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) असतात. अंगणवाडी सेविका स्थानिक समाजातून निवडली जावी, आणि ती स्वयंसेविका म्हणून काम करणे अपेक्षित आहे.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 13:36 ( 1 year ago) 5 Answer 14690 +22