RBI चे आर्थिक धोरण काय आहे?www.marathihelp.com

आर्थिक वृद्धी ला स्थिरता प्राप्त करून देण्यासाठी देशातील कागदी चलन व पतचलन यांच्या पुरवठा व वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी आखण्यात येणाऱ्या धोरणाला चलन विषयक धोरण म्हणतात. चलन विषयक धोरणाचा हेतू स्थैर्यासह आर्थिक वाढ असा सांगता येईल. 1) विनिमय दर स्थिर राखणे. 2) आर्थिक स्थिरता प्रस्थापित करणे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 10:45 ( 1 year ago) 5 Answer 23516 +22