QR कोड म्हणजे काय आणि तो कसा काम करतो?www.marathihelp.com

QR कोड (क्विक रिस्पॉन्स कोड) हा बार कोडचा एक प्रकार आहे जो स्मार्टफोन वरील डिजिटल कॅमेर्‍याद्वारे ऑनलाइन सर्वसामान्य माहिती, सूचना मिळविण्यासाठी किंवा ऑनलाईन पैशांचे पेयमेन्ट करण्यासाठी वापरला जातो.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 10:43 ( 1 year ago) 5 Answer 110287 +22