MSC पर्यावरण विज्ञान नंतर नोकरीच्या कोणत्या संधी आहेत?www.marathihelp.com

जागतिक पातळीवरही संधी
पर्यावरणशास्त्र, परिसंस्था, नगररचना, शाश्वत विकासाची उद्दिष्टे, अपारंपरिक ऊर्जा या विषयात प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना परदेशातही अनेक संधी उपलब्ध आहेत. वैद्यकीय क्षेत्रात वनस्पती अभ्यासक, संशोधक, शास्त्रज्ञांना संधी आहे

solved 5
पर्यावरण Thursday 16th Mar 2023 : 08:39 ( 1 year ago) 5 Answer 55159 +22