IPS आणि IAS चा पगार किती आहे?www.marathihelp.com

आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांचा पगार
सातव्या वेतन आयोगानुसार आयएएस अधिकाऱ्याचा पगार दरमहा ५६ हजार १०० ते २ लाख ५० हजार रुपये प्रतिमहा असतो. तर आयपीएस अधिकाऱ्याचा पगार दरमहा ५६ हजार १०० ते २ लाख २५ हजार रुपयांपर्यंत असतो. यासोबतच आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांना पे बँड व्यतिरिक्त इतर सुविधाही दिल्या जातात.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 10:47 ( 1 year ago) 5 Answer 94791 +22