IAS चे काम काय असते?www.marathihelp.com

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख असतो. जिल्हाधिकारी हा कायदा व सुव्यवस्था, जिल्हा नियोजन मंडळाचा सचिव अशा अनेक प्रकारच्या जवाबदाऱ्या पाडतो. मुख्य सचिव हा वरिष्ठ अधिकारी राज्यातील सर्वात मोठा प्रशासकीय अधिकारी मानला जातो. जो राज्यातील प्रशासनाचे नेतृत्व करतो.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 16:32 ( 1 year ago) 5 Answer 36121 +22