GDP च्या 27 टक्के मध्ये कोणते उद्योग समाविष्ट आहेत?www.marathihelp.com

जीडीपीमध्ये सर्वात जास्त योगदान कोणते आहे?
भारताच्या जीडीपीमध्ये सेवा क्षेत्राचा वाटा सर्वाधिक आहे. सध्या भारतीय अर्थव्यवस्थेत सेवा क्षेत्राचे योगदान ५३.६६% आहे. दुसऱ्या क्रमांकावर औद्योगिक क्षेत्राचे योगदान आहे जे GDP मध्ये 31% योगदान देते.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 14:08 ( 1 year ago) 5 Answer 31078 +22