75 व्या वर्धापन दिनाला काय म्हणतात?www.marathihelp.com

अमृत महोत्सव (Platinum jubilee - प्लॅटीनम जुबली) म्हणजे ७५ वा वर्धापन दिन होय. याला अमृत जयंती किंवा पंताहत्तरावी जयंती असे सुद्धा म्हणतात. हे लोक, घटना आणि राष्ट्रांना विविध प्रकारे लागू केले जाते. एखाद्या घटनेला ७५ वर्ष पूर्ण झाल्यास अमृत महोत्सव साजरा केला जातो.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 10:06 ( 1 year ago) 5 Answer 42023 +22