7 वैज्ञानिक पद्धती म्हणजे काय?www.marathihelp.com

विज्ञान हे मानवी जीवनाचे सर्वश्रेष्ठ बौद्धिक अंग असून वैज्ञानिक पद्धती ही ज्ञानसंपादनाची आदर्श प्रमाणित पद्धती आहे, ही तार्किक अनुभववादी आणि कार्ल पॉपर यांनी निर्माण केलेली प्रतिमा फसवी आहे विज्ञान हे अनेक अंगांपैकी एक अंग आहे, असे मानणाऱ्या तत्त्ववेत्त्यांमध्ये पॉल फेडराबेंड यांचे मत टोकाचे आहे.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 13:20 ( 1 year ago) 5 Answer 112888 +22