5 मिनिटांत पोटदुखीपासून कशी सुटका मिळेल?www.marathihelp.com

हे केवळ पचनाशी निगडीत समस्याच दूर करत नाही तर पोटदुखी पासून देखील चुटकीसरशी आराम मिळवून देते. जेवणा नंतर भाजलेले जिरे थोडे ठेचून घ्या आणि ही पावडर एक ग्लास पाण्यात टाकून प्या किंवा गरम पाण्यात एक चमचा जिरे घालून ते पाणी प्या. जि-याने पोटाचे सर्व विकार दूर होतात आणि अगदी 5 मिनिटांत झटपट होणारा हा उपाय आहे.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 11:38 ( 1 year ago) 5 Answer 45235 +22