2023 मध्ये जागतिक मंदी येईल का?www.marathihelp.com

जागतिक बँकेचा ताजा अहवाल काळजीत भर टाकणारा आहे. अहवालानुसार जगभरातल्या विविध देशातल्या केंद्रीय बँका वेगाने व्याजदर वाढवत आहेत. हे पाहता 2023 मध्ये जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या खाईत जाऊ शकते.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 15:43 ( 1 year ago) 5 Answer 51913 +22