2023 च्या मंदीचा भारतावर काय परिणाम होईल?www.marathihelp.com

World of Statistics ने व्‍यक्‍त केलेल्‍या अंदाजानुसार, यावर्षी भारतावर आर्थिक मंदीचा शून्‍य टक्‍के परिणाम होणार आहे भारतात मंदी येण्‍याची शक्‍यता शून्‍य टक्‍के आहे. मात्र काही देशांना याचा मोठा आर्थिक फटका बसणार आहे. यामध्‍ये अमेरिका, जर्मनी आणि इंग्‍लंड या देशांचा समावेश अआहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 16:21 ( 1 year ago) 5 Answer 35631 +22