2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील शहरी लोकसंख्येचे प्रमाण किती आहे?www.marathihelp.com

45.2 आहे. 2011 च्या जनगणनेनुसार मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या 11.24 कोटी आहे, 2001 च्या जनगणनेत ती 9.69 कोटी होती.

solved 5
General Knowledge Saturday 10th Dec 2022 : 09:33 ( 1 year ago) 5 Answer 7300 +22