1960 पूर्वी महाराष्ट्राचे नाव काय होते?www.marathihelp.com

बॉम्बे स्टेट - ब्रिटिश काळातील बॉम्बे स्टेट मध्ये आजचा पश्चिम महाराष्ट्र, मुंबई शहर, कोकणपट्टी तसेच काही गुजराती व कानडी प्रदेशाचा समावेश होता. मध्य प्रांत - ब्रिटिश काळात मराठी व हिंदी भाषिक प्रदेशांचा मिळून बनलेला हा प्रांत होता.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 14:35 ( 1 year ago) 5 Answer 31996 +22