1882 च्या रामोसी आदिवासी बंडाचे नेतृत्व कोणी केले?www.marathihelp.com

उमाजी नाईक : (७ सप्टेंबर १७९१–३ फेब्रुवारी १८३२). एक प्रसिद्ध क्रांतिकारक. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी घडून आलेल्या रामोशांच्या उठावात उमाजी नाईक यांचे नेतृत्व महत्त्वाचे होते.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 12:20 ( 1 year ago) 5 Answer 46542 +22