15 ऑगस्ट ला काय आहे? www.marathihelp.com

15 ऑगस्ट 1947 मध्यरात्री 12 वाजता भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा करण्यात आली. मात्र भारताच्या स्वातंत्र्यदिनाची ही तारीख आणि वेळ अचानक ठरलेली नाही. या तारखेमागे आणि वेळेमागेदेखील इतिहास आहे.

solved 5
General Knowledge Monday 10th Oct 2022 : 16:11 ( 1 year ago) 5 Answer 12 +22