15 ऑगस्ट 1947 रोजी लाल किल्ल्यावर भारतीय राष्ट्रध्वज कोणी फडकवला?www.marathihelp.com

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी राजधानी दिल्ली येथील लाल किल्ल्याच्या लाहोरी गेटवर भारतीय राष्ट्रध्वज फडकावला.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 15:22 ( 1 year ago) 5 Answer 129630 +22