1 रुपयाचे नाणे कोण बनवते?www.marathihelp.com

एक भारतीय रुपया हा शंभर पैशांमध्ये (एकवचन: पैसा, अनेकवचन: पैसे) विभागला जातो. भारतीय चलनामध्ये नोटा व नाणी वापरली जातात. सर्व भारतीय चलनी नोटा या भारतीय रिझर्व बँकेतर्फे बनविल्या जातात. भारतीय चलनासाठी युनिकोडमध्ये U+20B9 ही नियमावली ठरवण्यात आली आहे.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 17:04 ( 1 year ago) 5 Answer 66241 +22